सप्टेंबर महिन्यात या राशीवर गणपती बाप्पांची कृपा बरसणार.. दु:ख, दारिद्रय निघून जाईल.. पैशाने घर भरेल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, कुंभ राशीवर या महिन्यामध्ये गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत. त्यांच्या जीवनातील सर्व दु:ख आता निघून जाणार आहे. मित्रांनो, कुंभ राशी हि राशीचक्रातली ११ वी राशी असून या राशीच बोध चिन्ह म्हणजे एक उभा असलेला पुरुष ज्याच्या खांद्यावर पाण्याने परिपूर्ण भरलेला घडा आहे. घडा पूर्ण भरून पाणी ओसंडून वाहत आहे.
याचा अर्थ ज्ञानाने परिपूर्ण असलेले व्यक्तिमत्व. अर्थातच ते ज्ञान स्वतः पुरत मर्यादित नसून इतरांसाठी सुद्धा आहे असा याचा अर्थ होतो. कुंभ राशी हि आत्मध्यानाने परिपूर्ण असून ज्ञानाने परिपूर्ण राशी आहे. आपल्यातील ज्ञान इतरांना वाटण, समा’जातील लोकांना सुद्धा ज्ञानी बनवणं हाच या राशीचा स्वभाव असतो. समोरील व्यक्ती अगदी तळागाळातील असली तरी ज्ञान देतात.
मुळात ज्ञान देण्याची उपजत बुद्धी या राशीच्या लोकांमध्ये असते. हे खूप प्रेमळ स्वभावाचे असतात. आपल्या कामाला देव मानणारी या राशीची मंडळी असतात. धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा हि नक्षत्र येतात. या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. वायुतत्वाची राशी, वर्ण शूद्र असल्यामुळे अत्यंत हुशार, अभ्यासू , कष्टाळू अशी हि राशी आहे. या राशीच्या व्यक्ती कोणतेही काम करण्यास लाजत नाहीत,
कुठल्याही कामात बेधडक हात घालणारी अशी हि राशी आहे. शनी ग्रहाच्या अंमलाखाली हि राशी असल्यामुळे भविष्यातील कोणत्याही कामाचं, पैशांचं नियोजन करण्यामध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही. ते अगदी काटेकोर पणे नियम पळत असतात. सल्लागार, नियोजनकार, प्लॅनर या भूमिकेत हि मंडळी अगदी परफेक्ट बसतात.
शास्त्रीय संशोधन करणं, नवीन गोष्टींचा अभ्यास मन लावून करणं, विशेष करून विज्ञान सं’बंधित क्षेत्रात यांना सर्वात जास्त रस असतो. तसेच कॉमर्सच्या बाजूने विचार केला तर टॅक्स सल्लागार, आर्थिक सल्लागार, सी ए या विषयांत सुद्धा हि मंडळी अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचं यश संपादन करताना आढळतात. कुटुंबातील सर्वांशी तुमचे वागणे मैत्रीपूर्ण असेल आणि सर्वांचे तुमच्यावर प्रेम राहील.
घरामध्ये काही शुभ कार्य होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे सर्वांचे मन प्रसन्न राहील. अशा वेळी तुमच्या शत्रूंच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष असेल आणि ते तुमच्या कुटुंबात कटुता आणण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेक नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. या काळात तुमची कल्पनाशक्ती देखील वाढेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार कोणताही निर्णय घ्या आणि तुमचे बोलणे गोड ठेवा. व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता ज्यामुळे तुम्हाला भविष्यात यश मिळेल. तुम्ही स्वतःसाठी नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात तुमचा विचार बदलू शकतो. तुमचे लक्ष स्वतःचा व्यवसाय करण्यावर असेल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांशी चर्चा करू शकता.
नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात प्रवासाला जावे लागेल, त्यामुळे पूर्ण काळजी घ्या. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात कमी लक्ष लागेल आणि त्यांची आवड कलाक्षेत्रात जास्त राहील. संगीतातही नवीन वाद्य शिकण्यावर तुमचा भर असेल. महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी त्यांच्या विषयात रस घेतील आणि यामध्ये त्यांना त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.
प्रामुख्याने इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि बी.कॉम.चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या महिन्यात नोकरी मिळू शकते. अशा परिस्थितीत कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका कारण ती भविष्यात फायदेशीर ठरू शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक गोड होईल आणि तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी मिळू शकेल ज्यामुळे मन प्रसन्न राहील.
रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक त्यांच्या जोडीदाराचा भ्रमनिरास करू शकतात आणि ते इतर कोणाकडे तरी आकर्षित होऊ शकतात ज्यामुळे नातेसंबंधात अंतर येईल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला शारीरिकदृष्ट्या काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे आरोग्य ढिले होईल. अशा परिस्थितीत स्वतःची पूर्ण काळजी घ्या आणि योग्य वेळी अन्न खा. तुम्ही गरोदर असाल तर महिन्याच्या मध्यात अचानक तुमची प्रकृती बिघडू शकते. म्हणूनच वेळोवेळी तुमची तपासणी करत राहा.
मान’सिकदृष्ट्या तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि कोणतीही अडचण येणार नाही. कौटुंबिक सदस्यांबद्दल चिंता असू शकते परंतु ती देखील वरिष्ठांच्या मदतीने सुटेल. सप्टेंबर महिन्यासाठी कुंभ राशीचा भाग्यशाली अंक ५ असेल. त्यामुळे या महिन्यात ५ अंकाला प्राधान्य द्या. सप्टेंबर महिन्यासाठी कुंभ राशीचा शुभ रंग निळा असेल. त्यामुळे या महिन्यात निळ्या रंगाला प्राधान्य द्या.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.