वाईट काम करून देखील एका वे’श्या स्त्रीला यमराजने स्वर्गात का पाठवले.. बघा त्या स्त्री सोबत काय घडले होते..

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हिं’दू ध’र्मात यम ला मृ’त्यू चे देवता. मृ’त्यू नंतर यमराजच ठरवतात की, ते कोणाला स्वर्गात पाठवणार किंवा कोणाला नरकात. पण अस काय झालं ज्यामुळे त्यांनी वे’श्याला स्वर्गात पाठवले? चला तरी आज तुम्हाला आम्ही ही कहाणी सांगतो. एका पौराणिक कथे मधे अस लिहिले होते की, भद्रापुर गावात एक साधू रहायचे. ते प्रत्येक दिवशी स्नान करून मंदिरात जायचे.
त्यांचे ससंग ऐकण्यासाठी खूप लोक तिथे येत असत. ते लोकांना चांगली शिक्षा देत होते आणि लोकांचा मनात देवासाठी सकारात्मक ऊर्जा भरून द्यायचे. लोक जेव्हा मंदिरातून बाहेर येत तेव्हा ते साधूची प्रशंसा करत असत. त्यांचं अस बोलणे होते की, साधूजींचे बोलण ऐकल्यावर त्यांचे जीवन धन्य व्हायचे त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असत. आणि त्यांना दक्षिने मधे काही ना काही भेट देत असत.
त्याच गावात एक झुमकी नावाची वे’श्या राहत होती. ती चुकीचा मार्गाने आपल घर चालवायची पण ती देवाची मना पासून पूजा करत होती. ती रोज सकाळी उठून स्नान करून मंदिरात पूजा व आरती करायला जायची. पूजा झाल्यावर ती पुन्हा तिचा धं’द्यावर जात असत. ह्या कामामुळे ती पूर्ण गावात बदनाम झाली होती व गावातील लोक तिला तुच्छ नजरेने पाहायचे.
अश्याच एके दिवशी ती त्या मंदिरात गेली जिथे साधूजी प्रवचन देत होते. मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडून ती महात्माचे पाया पडू लागली पण तेवढ्यात मंदिराच्या पुजारींनी तिला ते करण्यापासून थांबवले. आणि बोलले की तू बाबांच्या पाया नाहीं पडू शकत त्यामुळे ते अपवित्र होतील. तेव्हा बाबांनी पुजाऱ्याला विचारले तुम्ही असे का केले.? पुजारी बोलले की बाबा ती एक वे’श्या आहे खूप चुकीचे काम करते पापी बाई आहे ही. बाबा झूमकी कडे बघून तिला बोलले तू तर देवाचा भक्ती मधे तल्लीन झालेली असते.
एक काम कर तू माझ ससंग ऐकण्यासाठी माझा कुटी मधे ये वे’श्या बोलली ठीक आहे बाबां मी नक्की येईल. पुन्हा एकदा जेव्हा महत्मा सत्संग ऐकवला मंदिरात आले तेव्हा तिने सगळ्यांनसोबत त्यांचे सत्संग ऐकले. कार्यक्रम संपताच सगळे निघून गेले पण वे’श्या तिथेच बसून राहिली व बाबांना नमस्कार केला बाबा तिला बोलले की बेटा तू जे काम करत आहेस ते सोडून दे त्यामुळे तुला कधी तरी नरकात जावं लागेल.
झुमकि ने बाबांना सांगितले जर मी माझा धं’दा बंद केला तर माझं घर कसे चालेल. बाबांनी उत्तर दिलं की- तू देवावर विश्वास ठेव ते स्वतः तुमचा सम’स्येचं निवारण करतील. साधू बाबांच ते बोलण ऐकून तिने दुसऱ्या दिवशी पासून ते काम बंद केले. तिने त्यांनंतर उरलेल्या पैशाने फळ विक्रीचा धंदा सुरू केला. पण गावातील लोक तिचा कडून फळ घेत नव्हती कारण ते तिला अजून पण पापी बाई मानत होते.
म्हणून ती गावाचा बाहेर जाऊन कमी किंमतीत फळ विकायची त्यामुळे तिला चंगले पैसे भेटत. उरलेल्या फळांना ती लहान मुलांमध्ये किंवा गरीब लोकांमधे वाटून देत. ठेला लावायचा आधी ती रोज मंदिरात जाऊन देवाचा पाया पडून साधूच प्रवचन ऐकत. ज्यामुळे तीच मन प्रेमळ व दयाळु झाले होते. त्याच प्रेमळ मनाने ती लोकांची मदत करत होती.
तिचा कमाईचा काही हिस्सा ती गरीब व गरजवंत लोकांवर खर्च करत होती. हे सगळ पाहून गावामधे तिचा सन्मान वाढू लागला आणि लोकांनी तिला आपलस करून घेतले. आता तिने तिचा गावात पण फळ विकायला सुरुवात केली. गावतले लोक तिचे कौतक करता करता थकत नव्हते. हळूहळू हे सगळ असच चालू राहिले त्यानंतर झुमकी म्हातारी झाली. एके दिवस तिचा मृ’त्यू झाला.
ज्या दिवशी झुमकी चा मृ’त्यू झाला त्याच दिवशी साधूजिंचा देहांत झाला. त्या नंतर दोघांची आ’त्मा मृ’त्युलोकी पोहचली. यमराजने चित्रगुप्तल सांगून दोघांचे पापपुण्य काढायला सांगितले. त्यांनंतर यमराज ने झुमकीला २ दिवस नरकात ठेवून त्या नंतर स्वर्गात पाठवले पण साधूला आजीवन नरकात जाण्यास सांगितले तेव्हा साधूने यमराज ला विचारले.
हे धर्मराज तुमचा हा कसा न्याय आहे मी तर सगळ्यांना पूर्ण आयुष्य चांगल्या मार्गावर जाण्यास सांगितले देवाचा भक्ती मधे तल्लीन रहाण्यास सांगितले मग माझा सोबत अस का ? वे’श्याने ते किती चुकीची काम केली आहेत तरी तुम्ही तिला नरकात नाही तर स्वर्गात पाठवत आहात. यमराज बोलले की, देव कधी चुकीचे नाही करत प्रत्येक व्यक्तीला व प्राण्याला त्याचा पाप पुण्या नुसार शिक्षा देते.
हे खर आहे की तुम्ही नेहमी सरळ मार्गावर जाण्यास लोकांना सांगत पण तुम्ही कधी स्वतः ते नाहीं केल. ध’र्माचा नावाखाली तू फक्त पैसा घेत होतास. पण तिने चुकीचा कामसाठी देह त्याग केला परंतु तिला हे चुकीचं आहे समजताच तिने चुकीचे काम करन सोडले आणि गरीब लोकांची मदत केली. आणि देवाची मनापासून भक्ती केली. त्यामुळे तिचे पुण्य तिचा पापांवर वर भारी पडले आणि तिला २ दिवस नरकात त्यानंतर स्वर्गात पाठवण्यास सांगितले.
हे ऐकून साधू शांत झाले व त्यांचा डोळ्यातून पाणी येवू लागले आणि विचार करू लागले की, हीचा समोर माझे पुण्य कमी पडले. त्यानंतर वे’श्याने स्वर्गाकडे प्रस्थान केले. तर अशा प्रकारे यमराज ने एका वे’श्याला स्वर्गात पाठवले. भेटू पुन्हा नवीन कहाणी सोबत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.