Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या 5 प्रकारच्या स्त्रिया कोणत्याही पुरुषाला बरबाद करू शकतात.. पुरुषांनी जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, या स्त्रिया तुमच्या आयुष्याचा सत्यानाश करू शकतात. तुम्ही वृद्ध व्यक्तींकडून असे ऐकले असेलच की जर स्त्रीचे आचरण चांगले असेल तर ती आपल्या पतीच्या कुटुंबाला सांभाळते आणि जर स्त्री चे आचरण व्यवस्थित नसेल तर ती आपल्या पतीचे कुटुंब उध्व’स्त करू शकते. अशावेळी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न उभा राहिला असेल की, आपण कुठल्याही स्त्रीचे चरित्र कसे ओळखावे.?

आपल्या अठरा पौराणिक ग्रंथांमधील विष्णुपुराण या ग्रंथामध्ये वाईट चरित्र असणाऱ्या स्त्रियांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आज आपण त्याच लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. विष्णुपुराण मध्ये अशा स्त्रियांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जिच्या सोबत लग्न केल्यानंतर तुमचे आयुष्य उध्व’स्त होऊ शकते. १) जी दृष्ट पुरुषासोबत सं’बंध ठेवते :-

विष्णुपुराणाच्या अनुसार जी स्त्री एका दृष्ट पुरुषाच्या संपर्कात असते तिच्यासोबत चुकून सुद्धा लग्न करू नये जर तुम्ही नकळतपणे सुद्धा असे केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक सम’स्यांना निमंत्रण देत आहात. दृष्ट प्रवृत्ती असणाऱ्या पुरुषासोबत राहिल्याने त्या स्त्रीच्या स्वभावावर सुद्धा वाईट परिणाम होतात. एवढेच नव्हे तर असे केल्याने तिच्या चरित्रामध्ये सुद्धा दोष निर्माण होतात,

म्हणूनच अशा स्त्री सोबत लग्न करू नये. २) समान गोत्र असणारी स्त्री :- दुसऱ्या स्त्रीबद्दल सांगायचे म्हटले तर विष्णुपुराणानुसार जर स्त्री जवळच्या नातेवाईकांमधील कोणी असेल किंवा समान गोत्र असणारी असेल तर तिच्यासोबत लग्न करू नये. शास्त्रांच्या अनुसार एकाच वंशामध्ये ज’न्म घेणाऱ्या लोकांचा विवाह हिं’दू ध’र्मामध्ये पाप मानले जाते.

साधुसंतांच्या नुसार हे गोत्र परंपरेच्या विरुद्ध मानले जाते. धार्मिक श्रद्धेवर विश्वास ठेवायचा असेल तर एकाच गोत्रात विवाह करणे हा विवाह दोष मानला जातो. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार, एकाच गोत्रात लग्न केल्यानंतर होणाऱ्या मुलांनाही नंतर त्रा’स सहन करावा लागतो. यामुळे सं’तती मध्ये अनेक अवगुण आणि रोग उत्पन्न झालेले दिसून येतात.

३) सकाळी उशिरा उठणारी स्त्री :- तिसऱ्या प्रकारच्या स्त्रीबद्दल सांगायचे तर एका विवाहित महिलेवर तिच्या कुटुंबाबाबत अनेक जबाबदाऱ्या असतात. परंतु काही महिला अशा आहेत ज्या आळसामुळे आपले काम पूर्ण करू शकत नाहीत. मग एकतर त्या त्यांची सगळी कामं दुसऱ्याकडून करून घेतात, नाहीतर वेळेवर करत नाहीत. आळस भरलेल्या स्त्रीच्या घरी लक्ष्मी कधीच येत नाही असे मानले जाते.

त्या घरात दारिद्र्याचा निवास होतो आणि ते अनेक रो’गांचे घर बनते. ४) कठोर बोलणारी स्त्री :- विष्णुपुराण मध्ये सांगितले आहे की, ज्या स्त्रीच्या मुखातून नेहमी कडू शब्द बाहेर पडतात तिच्यापासून दूर राहावे, कारण अशी स्त्री घरामध्ये कलह करते. त्या स्त्रीला संसार कसा ठेवावा हेच कळत नाही. अशा महिला ज्या घरात राहतात तिथे शांतता नसते.

त्या घरात नेहमी अशांततेचे वातावरण असते. म्हणूनच अशा स्त्रीसोबत लग्न करू नये. केळव विष्णुपुराणातच  नाही तर आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात त्या स्त्रियांबद्दल सांगितले आहे ज्यांच्यापासून नेहमी सावध न राहिल्यास आयुष्य उध्वस्त होते. ५) चारित्र्यहीन स्त्री :- आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, जी स्त्री एका पुरुषापेक्षा जास्त पुरुषांशी सं’बंध ठेवते,

त्या स्त्रीपासून नेहमी दूर राहावे. अशा स्त्रियांच्या हाताने शिजवलेले अन्न खाणे देखील पाप आहे. एवढेच नव्हे तर जी स्त्री धु’म्रपान आणि म’द्यपान करते त्या स्त्री पासून दूर राहावे अशा महिलेमुळे तुम्हाला समाजात बदनामीला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. ६) लोभी स्त्री :- चाणक्य नीतीनुसार जेव्हा एखादी स्त्री लोभी होऊ लागते तेव्हा,

घरातील सुख-शांती नष्ट होते. त्यामुळे घरातील सदस्याचे जीवन दुःख आणि अशांततेने भरलेले असते. पैशाची पर्वा न करता तुमच्या सोबत असलेल्या अशा व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे स्वप्नवत आयुष्य घालवू नका. ७) सौंदर्य सर्वकाही आहे :- आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की स्त्रीचे सौंदर्य तिच्यासाठी सर्वस्व नसावे. स्त्रीचे सौंदर्य पाहूनच जर,

एखाद्या पुरुषाने तिच्यासोबत आयुष्य घालवायचे किंवा लग्न करायचे ठरवले तर या जगात त्याच्यापेक्षा मोठा मूर्ख कोणीच असू शकत नाही. लग्न करण्यासाठी कधीच फक्त स्त्रीचे सुंदरता पाहू नये तिचा स्वभाव आणि तिचे मन देखील पाहिले पाहिजे जी स्त्री आचरणाने सुंदर असते ती नेहमी आपल्या कुटुंबाला जोडून ठेवते.

८) संस्कार :- चाणक्यनीति मध्ये स्त्रीच्या संस्कारांवर भरपूर जोर दिला गेलेला आहे. चाणक्याच्या नीतीशास्त्रावर नजर घातली तर त्यात स्पष्ट शब्दात असे लिहिले आहे की, चांगले संस्कार असलेली स्त्री घराला स्वर्ग बनवते आणि वाईट संस्कार असलेली स्त्री त्याच स्वर्गाचे नर्कात रूपांतर करते अशी स्त्री कुटुंबासोबतच सर्वकाही उध्व’स्त करून टाकते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.