मृत आत्मा आपल्या मृत्यूचे कारण का सांगत नाही.. गरुड पुराण ! प्रत्येकाला हे माहित असायलाच हवे.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, मृतात्मा आपल्या मृत्यूचे कारण का सांगू शकत नाही, मृत्यूच रहस्य विज्ञान आजपर्यंत समजू शकले नाही. हिं’दू ध’र्मानुसार गरुड पुराणात मृत्यूशी सं’बंधित प्रत्येक गोष्ट सांगितली गेली आहे की, व्यक्तीचा मृत्यू केव्हा कुठे आणि कोणत्या अवस्थेत होतो. ध’र्मशास्त्र मध्ये सांगितल्याप्रमाणे माणसाचा आत्मा हा अमर आहे. जो माणूस जन्माला येतो,
त्याचा मृत्यू कधी होईल हे आधीच ठरलेले असते. जेव्हा व्यक्तीच्या मृत्यूची वेळ येईल तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही. विज्ञान असे सांगते की, जर मृत्यूच्या समयी काय घडते याची माहिती मिळाली तर मृत्यूचे रहस्य उलगडण्यात मदत होईल. विज्ञान आणि ध’र्माच्या यु-द्धामध्ये सामान्य माणसांना फारसे काही कळत नाही. आजच्या काळात हे शक्य आहे,
जर शेवटची घटका मोजत असलेल्या व्यक्तीच्या जवळ अत्याधुनिक यंत्रणा बसवली तर त्यात त्या व्यक्तीच्या प्रत्येक सेकंदाच्या हालचाली वर लक्ष ठेवणे कठीण जाणार नाही. अठरा पुराणांपैकी एक असलेले गरुड पुराणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख नव्हता की जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा यमदेवाचे दूत तेथे पोहचतात. त्यांचे स्वरूप एवढे भयानक असते की आत्मा त्यांना पाहून भयभीत होतो.
\जेव्हा कधी एखादी व्यक्ती कुठली भयानक गोष्ट पाहते तेव्हा ती जोरजोरात ओरडते परंतु यमदूत यांना पाहून आत्म्याच्या तोंडातून एक शब्द पण निघत नाही. त्या आत्म्याला असेच वाटत असते की, त्या यमदूतांनी त्याला सोडून द्यावे. त्या व्यक्तीला अजून काही काळ मृत्यू लोकात राहायचे असते त्यामुळे तो आत्मा आपल्याला सोडून देण्याविषयी विनंती करत असतो,
परंतु यमदुत त्याचे काही ऐकत नाही. यमदूतांना यमदेवाकडून आज्ञा मिळालेली असते की, आत्म्याने कितीही विनंती केली तरी सुद्धा काहीही न ऐकता त्या आत्म्याला यमलोकात घेऊन येणे. जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा काही काळासाठी तो आत्मा बेशुद्ध होतो. तो आत्मा आपल्या प्रियजनांना आवाज देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सामान्य व्यक्ती आत्म्याचा आवाज ऐकू शकत नाहीत.
जेव्हा त्या आत्म्याला समजते की, कोणीही आपला आवाज ऐकू शकत नाही तेव्हा तो आत्मा बेचैन होऊन आपल्या शरीरात पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतो. तिथे असलेले यमदुत त्या आत्म्याला पुन्हा शरीरात प्रवेश करू देत नाहीत. मोहाचे बंधन टाळून तो आत्मा विचार करतो की, या शरीरामध्ये राहून केलेल्या पापांची शिक्षा आपल्याला भो-गावी लागेल शिक्षा भो’गून झाल्यानंतर,
आपल्याला नवीन शरीर धारण करावे लागेल. हीच ती कारणे आहेत जी मृत्यूच्या वेळी घडत असतात परंतु लोकांना असे वाटते की, विज्ञान एक ना एक दिवस हे सर्व शोधून काढेल. जर तुम्ही कुठल्या संकटामध्ये अडकले आहात तर तुमच्या मुखातून वाचवा वाचवा असे शब्द येतील, माझा मृत्यू या संकटामध्ये अडकून झाला हे शब्द येणार नाहीत.
काही वैज्ञानिकांनी मृत्यू कसा होतो हे शोधण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातलेले आहे. पुराण ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टींपर्यंत सुद्धा हे वैज्ञानिक पोहोचू शकले नाही त्यामुळे मृत्यू कसा होतो हे शोधून काढणे तर फारच दूर राहिले. टीप :- वरील लेख हा सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.