Alphamarathi.com

Super Fast Marathi News
दुधासोबत घ्या हे पदार्थ.. थकवा, कमजोरी, अशक्तपणा गायब.. स्टॅ’मिना जबरदस्त वाढेल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, शरीराने बारीक असलेल्या व्यक्तींनी तसेच वजन फारच कमी आहे अशा व्यक्तींनी तर हा उपाय नक्की करून पहा. वजन वाढवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा फक्त खाण्याचे सल्ले दिले जातात. आपल्याला वाटते की, जास्त खाल्ल्याने आपले वजन लवकर वाढेल. जास्त खाल्ल्याने आपण फक्त जाड होतो. परंतु वजन वाढत नाही,

अशाने आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते याचा परिणाम भविष्यात आपल्याला मोठ्या आ’जारांना तोंड द्यावे लागते. आजच्या या उपायाने वजन वाढवण्यास, हाडे मजबूत होण्यास, शरीरामध्ये असलेली मांस पेशींची कमी भरून काढण्यास मदत करेल. हा उपाय केल्यानंतर पंधरा दिवसातच तुम्हाला तुमचे वजन वाढताना दिसेल. शरीराची ताकद वाढून कमजोरी कमी झाल्याचे दिसेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जो घटक लागणार आहे तो आहे बदाम. बदामा मध्ये कॅल्शियम, फायबर प्रोटीन यासारखे अनेक गुणधर्म असतात. या उपायासाठी सहा बदाम घेऊन ते पाण्यामध्ये रात्रभर भिजत घाला. एक ग्लास दूध उकळून थंड करून घ्या. वजन वाढवण्यासाठी अजून एक घटक लागणार आहे तो म्हणजे केळी.

केळी ही वजन वाढवण्यासाठी किती उपयुक्त आहेत हे तर सर्वांनाच माहीत असेल. सकाळी रात्रभर भिजत घातलेले बदाम साले काढून त्या दुधात मिक्स करा. या दुधाच्या मिश्रणात एक चमचा मध घाला. सकाळी उठल्यावर या दुधाच्या मिश्रणासोबत दोन केळी खा. संध्याकाळी घरी आल्यावर तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो आता आपण पाहूयात.

यासाठी आपल्याला लागणार आहे काळे चणे आणि सोयाबीन. ज्या व्यक्तींची हाडे दिसतात तसेच बारीक असतील त्या व्यक्तीने तर हा उपाय नक्की करून पहा. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आपल्याला हा उपाय करायचा आहे. अर्धा मूठ काळे चणे आणि अर्धा मूठ सोयाबीन सकाळी भिजत घाला. संध्याकाळी हे भिजवलेले चणे आणि सोयाबीन चावून खा,

यासोबत तुम्ही दोन केळी सुद्धा खाऊ शकता त्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. हा उपाय तुम्ही सलग पंधरा दिवस करून पहा. पंधरा दिवसात तुमच्या शरीरामध्ये होणारा बदल तुम्हाला दिसेल. हाडे मजबूत होतील, मास पेशींची संख्या वाढेल आणि बारीक असलेले शरीर सुडौल दिसण्यास सुरुवात होईल. एका गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे दिवसभर तुम्ही जे अन्न खाता त्याच प्रमाणात खावे.

बाहेरचे खाणे बंद करून घरातील अन्न खा याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. हा साधा घरगुती उपाय पंधरा दिवस करून पहा याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.