Alphamarathi.com

Super Fast Marathi News
तुम्ही सुद्धा जेवणासोबत लिंबू पिळून खात असाल तर एकदा जरूर वाचा.. यामुळे आपल्याला शरीरात घडतात अशा गोष्टी..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आहारामध्ये वेग-वेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. आकाराने छोट्या असलेल्या लिंबूमध्ये औ-षधी गुणधर्मांचा साठा आहे. लिंबूचे सेवन केल्यानं आपल्याला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतात. नैसर्गिक स्वरुपात शरीर डिटॉ’क्स करण्यासाठी तज्ञमंडळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. बहुतांश लोकांना वेग-वेगळ्या स्वरुपात लिंबू खाणं पसंत असते. लिंबूमुळे कोशिंबीर, खिचडी इत्यादी,

पाककृतींची चव वाढण्यास मदत मिळते. आरोग्याबाबत सांगायचे झाले तर पोटाशी सं’बंधित सम’स्या उद्भवल्यानंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबू रस मिक्स करून चाटण तयार करून दिलं जातं. आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या घटकांचा लिंबूमध्ये समावेश आहे. तर मित्रांनो, लिंबूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळू शकतात जाणून घेऊया याबाबतची माहिती..

हल्ली बाजारामध्ये या लिंबूची किंमत महाग झालेली आहे तरीसुद्धा आपण ते विकत नक्कीच घेऊ शकतो. तुम्ही अनेकदा ऐकले असेल आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक आपल्याला नेहमी सांगत असतात की, प्रत्येकाने दिवसभरातून एकदा तरी लिंबूसरबत घ्यायला हवे. त्यांचे म्हणणे अगदी खरोखर आहे, पूर्वीच्या काळी कोणतेही पदार्थ सेवन केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी व,

सकाळी उपाशी पोटी लिंबू सरबत अवश्‍य सेवन केले जायचे कारण की, लिंबू मध्ये असे अनेक औ-षधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. जर आपण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लिंबूचा रस सेवन केला तर आपल्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते. व त्याचबरोबर आपली रो’गप्रतिकारक शक्ती मजबूत बनण्यासाठी देखील आपल्याला लाभदायक ठरते.

आपल्यापैकी अनेकजणांचे वजन दिवसेंदिवस वाढत जाते. शरीरावर चरबीचा थर जमा होत जातो, अशा वेळी शरीरावर जमा झालेली चरबी दूर करण्यासाठी लिंबू आपल्याला मदत करतो. जर आपण सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये एक ते दोन लिंबूचे मिक्स करून सेवन केले तर, आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यासाठी मदत होते व परिणामी आपल्या वजन कमी होते.

जर आपण लिंबूचा रस नाकामध्ये एक किंवा दोन थेंब टाकल्यास आपल्याला फरक जाणवतो तो म्हणजे जर तुमच्या नाकातून वारंवार र’क्त बाहेर पडत असेल या सम’स्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी देखील लिंबूचा रस आपल्याला उपयुक्त ठरतो. आपल्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग आलेले असतात अशावेळी आपला चेहरा नैसर्गिकरीत्या स्वच्छ ठेवण्याचे कार्य लिंबू करतो.

जर आपण दिवसभरातून एकदा तरी लिंबूचा रस चेहऱ्यावर लावला तर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो व त्याचबरोबर लिंबाच्या रसामध्ये चिमूटभर हिंग मिसळून आपण सेवन केली तर मिरगी या सम’स्येपासून आपल्याला मुक्तता मिळते. मधामध्ये लिंबूचा रस मिक्स करून सेवन केले तर पित्ताची सम’स्या दूर होते. जर तुमच्या दातांना पिवळा थर जमा झाला असेल तर,

अशा वेळी लिंबाच्या रसामध्ये थोडेसे मध मिसळून आपण दातांना लावल्यास दातांवरील थर निघून जातो त्याच बरोबर लिंबूच्या पाण्यामध्ये थोडेसे मध मिसळून आपण हे चाटण चाटल्यास उचकी येणे बंद होते. लिंबू हा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. लिंबूच्या रसामध्ये आपण थोडेसे ही मिक्स करून चेहर्‍यावर लावल्यास चेहऱ्यावर जमा झालेले डेड स्कीन दूर होऊन जाते.

म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर जर मृतपेशी जमा झाले असतील तर त्या निघून जातात त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती असेल की, लिंबू मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते विटामिन सी मुळे आपल्या शरीराची रो’गप्रतिकारक क्षमता मजबूत राहते, त्या व्यक्तीची रो’गप्रतिकारक शक्ती मजबूत असते, अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आ’जार होत नाही आणि,

म्हणूनच कळत नकळत का होईना आपल्या शरीराला एक संरक्षण कवच प्रदान करण्याचे कार्य लिंबू करत असतो. लिंबाच्या रसामध्ये थोडीशी काळी पावडर मिक्स करून सेवन केल्याने मलेरियाच्या आजारांमध्ये आपल्याला बरे वाटते त्याच बरोबर लिंबूचे रसामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅलरीज नसतात त्याचबरोबर जर तुमची डोकेदुखी वारंवार सतावत असेल तर,

अशावेळी लिंबूचा रस डोक्याला लावल्यावर किंवा लिंबाची साल डोक्याला रगडल्यास डोकेदुखी थांबते. जर तुमचे केस वारंवार घडत असतील डोक्यावर टक्कल पडले असेल तर अशा वेळी लिंबूच्या बियांची पावडर तयार करून डोक्यांवर लावल्यावर केस उगवू लागतात परिणामी भविष्यात टक्कल पण समस्या दूर होते. जर तुमच्या शरीरामध्ये मु’तखडा झाला असेल तर अशावेळी,

नियमितपणे एक ग्लासभर लिंबूरस अवश्‍य सेवन करा यामुळे मु’तखडा गळून पडतो त्याचबरोबर लहान मुले आईच्या अंगावरचे दूध पीत नसतील आणि दूध पिल्यावर उलटी करत असतील तर, अशा वेळी चिंता न करता लहान मुलांना एक ते दोन थेंब लिंबाचा रस अवश्य सेवन करायला द्या त्यामुळे मुले दूध पिऊ लागतील. अनेक वेळा आपण लिंबू हे भाजीत किंवा अनेक पदार्थात पिळून खात असतो. याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.