Alphamarathi.com

Super Fast Marathi News
जेव्हा वैज्ञानिक लिं’गराज मंदिराच्या खाली गेले.. तेव्हा आतला नजारा पाहून सर्वांना धक्काच बसला.. आतमध्ये त्यांना असे काही दिले..पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी लिं’गराज मंदिरा बद्दल तर ऐकलेच असेल.जे चमत्कारी आणि अद्भुत मंदिरातले एक मंदिर आहे. त्या मंदिरात शंकराचे अस रूप आहे जे कोणत्याच मंदिरात पहायला भेटत नाही. आणि हेच कारण आहे ज्यामुळे हजारो लोक खूप लांबून ह्या मंदिरात येतात. ह्या मंदिरावर शास्त्रज्ञांची खूप काळापासून नजर आहे. त्यांनी ह्या मंदिराचा आसपास खूप शोध केले आणि,

ह्या मंदिरात लपलेले रहस्य शोधण्यास प्रयत्न केले. त्यांनी काही काळ आधी ह्या मंदिराचा इथे खोद काम सुरू करायचा प्लॅन केला होता. कारण त्यांना हे समजले होते की, ह्या मंदिराचा खाली नक्कीच काही ना काही रहस्य आहे. त्यांना तिथे अस काही सापडले ज्यामुळे त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. तिथले भाविक व शास्त्रज्ञ तो नजारा पाहून आश्चर्यचकित झाले.

मित्रांनो मंदिरा कडे बघण्याचे दोन दृष्टी असतात. पहिले म्हणजे मंदिराला फक्त भक्ती भाव आणि ध’र्माच्या दृष्टीने बघतात. आणि दुसरे म्हणजे शास्त्रज्ञ नजरेने बघतात ज्यामुळे मंदिराचा मगे लपलेले रहस्य जाणू शकतात. तर चला ह्या मंदिराला आधी धार्मिक नजरेने बघुया. लीं’गराज मंदिर हे ओडिसा मधील भुवनेश्वर इथे आहे. हे हिं’दू ध’र्मातील सर्वात प्राचीन व धार्मिक स्थळ आहे.

ह्या मंदिरा सोबत खूप भाविकांची भक्ती व भावना जोडलेली आहे. हे भारतातील असे एक मंदिर आहे जिथे भगवान शंकर व भगवान विष्णू ह्यांचे एकत्रित रूप पहायला भेटते. त्यामुळे प्रत्येक वर्षी इथे हजारो लोक येवून ह्या मंदिरा सोबत आपल्या भावना जोडतात. हे मंदिर धार्मिक भक्ती मुळेच नाही तर तिथल्या बनावटी मुळे प्रसिद्ध आहे. हे ओडिशा मधले सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे.

भगवान शंकराचे ह्या हरिहर मंदिराची बनावट सोमवंशी राज्यातील जाचदेव केशती राजाने केली आहे. ह्या मंदिराची खासियत अशी आहे की, इथे फकत हिं-दू ध’र्माचे लोक जाऊ शकतात. ह्या मंदिराची रचना ११ व्या शतकात बनवले गेले. तिथल्या विद्वानांच बोलणे आहे की, हे मंदिर ६ व्या शतकात च तयार होत होते. कारण ७ व्या शतकात च संस्कृत लेखन मधे ह्या मंदिराचा उल्लेख केलेला आहे.

ह्या मंदिराशी काही पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. त्या पौराणिक कथे मधे असे लिहिले आहे की, भगवान श्री शंकराची पत्नी देवी पार्वती ह्यांनी २ राक्षसांचा व’ध ह्या मंदिरात केला आहे. आणि ह्या यु’द्धानंतर देवी पार्वतीला तहान लागल्यावर शंकराने इथे अवतरित होऊन सगळ्या नद्या एकत्रित करून बिंदू सरित जलचे निर्माण केले. जे बिंदू सागर सरोवर च्या नावाने प्रसिद्ध आहे.

ह्या सरोवर च्या बाजूलाच हे मंदिर स्थाईक आहे. ह्या मंदिराची उंची ५५ मीटर आहे. ह्या मंदिरा सोबतच गौरी कार्तिकेय आणि गणपतीचे मंदिर जोडलेले आहे. आणि हे मंदिर बाकी देवी देवांचा १५० मंदिराने घेरलेले आहे. आणि ह्या मंदिराचे ४ भाग आहेत जसे की ग’र्भरिय, यग्यशैलंम, भोगमंडप आणि नाट्यशैलम. आता जाणून घेऊया ह्या मंदिराचा शास्त्रिक दृष्टिकोन.

भारतीय शास्त्रज्ञ नेहमी प्रसिद्ध मंदिराचे रहस्य जाणून घेण्यास तत्पर असतात. त्यामुळे त्यांनी ह्या मंदिराचे रहस्य शोधण्यास चालू केले. त्यांनी मंदिराचा आजूबाजूला खोद काम सुरू केले. ते हे जाणून होते की हे मंदिर जेवढे बोलले जाते त्या पेक्षा ही खूप प्राचीन आहे. आणि ह्या मंदिराचा खाली खूप मोठी गोष्ट आहे. खोदकाम सुरू असतात त्यांना प्राचीन मंदिराचे काही अवशेष सुध्धा भेटले.

तिथे एक शिवलिं’ग सुधा भेटले. ज्याचा वर दगडाचे शिल्प बनवले होते. वैज्ञानिकांना इथ खूप काही प्राचीन गोष्टी भेटल्या. त्या बघून ते सगळे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की, हे मंदिर आधी आता पेक्षा ही खूप पसरलेले होते. मुख्य मंदिर काही सहायक मंदिराने घेरलेले होते. खोदकाम करताना भिंती सुधा सापडल्या ज्या मधे मुर्त्या को’रलेल्या होत्या. आणि त्यावर नक्षी काम सुद्धा केले आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की ह्या मध्ये भेटलेले आवशेश बाजूचा ब्रम्हेश्र्वर मंदिरा सारखेच आहे. इतिहासकारांनी असे सांगितले होते की, ह्या मंदिराची ओळख आधी मंदिरमालिनी म्हणून केली जायची. कारण इथे १००० पेक्षा ही जास्त मंदिर आहेत. मित्रांनो भारतातील अशा काही मंदिरात प्राचीन गोष्टी दडलेल्या आहेत. आणि पौराणिक कथा जोडल्या आहेत. आणि जेव्हा भारतात लोक सोने दागिने घालून फिरत तेव्हा आजूबाजूचा देशातील लोक दगडाने आग लावण्याचे प्रयत्न करत होते.

त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृती वर गर्व असला पाहिजे. चला तर मित्रांनो अशाच मंदिरांची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. भेटूया नवीन माहिती सोबत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.