Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कशामुळे होतो नागीन आजार ? नागीण झाल्यावर लगेच कोणते उपचार करावेत.. लोकांमधील गैरसमज काय आहेत.. पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, नागीण हा आ-जार कुणाला झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा त्याबाबत नक्कीच ऐकलं असेल. हा आ-जार झाल्यास त्वचेवर बारीक-बारीक पुरळ निघतात. यात रु’ग्णाच्या शरीराच्या एका भागात एकाच जागी लाल पुरळ येतात. अनेक रिसर्चमधून असे समोर आलं आहे की, ४० दिवसांनंतर या पुरळ जास्त येऊ लागतात. यात खूप जास्त वेदना होतात. संसर्गजन्य आ-जार :- ही गंभीर सम’स्या,

चिकन पॉक्स म्हणजे काजण्याचा वायरस वेरिसेला जोस्टर वायरसमुळे होते. शरीराच्या एका भागावर पुरळचे चट्टे आल्याने रु’ग्णाला वेदनाही होतात आणि तापही येतो. ही एक संसर्गजन्य आ-जार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज जास्त आहे. मित्रांनो, हा आजार का होतो ? याची लक्षणे काय आहेत व यासाठी आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात,

कोणत्या व्यक्तींनी नागीण झाल्यावर विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे व नागीण झालेली असताना आपण आपला आहार कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे, कोणते सोपे घरगुती उपाय आपण करू शकतो, ह्या सगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. नागीण हा आजार सगळ्यांनाच होतो, जसे की गोवर, कांजिण्या हे आजार होतात. नागीण ह्या आजारामध्ये आपल्या अंगावर बारीक पुरळ येते म्हणजेच,

पाण्याने भरलेले असे बारीक मोहरीच्या आकाराचे पुरळ पुंजक्याने येते. त्याजागी आपल्याला वेदना, दाह, जळजळ होते. ते पुरळ काही दिवसांनंतर फुटतात. फुटल्यावर त्या ठिकाणी खपली धरते व नागीण ठीक होते. हा त्रास ठीक व्हायला साधारण १ ते २ आठवडे लागतात. हे एक प्रकारचे व्हायरल इन्फे’कशन आहे. आपल्या नाड्यांमध्ये हा जंतु शिरकाव करतो,

व ज्या ठिकाणी ती नाडी आपल्या त्वचेला र’क्तपुरवठा करीत असते, त्याठिकाणी बारीक पुरळ येते. नागीण व्हा-यरस प्रकार :- ह्या व्हायरसचे २ प्रकार असतात. एक म्हणजे हरपीस सिम्प्लेक्स व्हायरस आणि दूसरा म्हणजे हरपीस जोस्टर व्हायरस. हरपीस सिम्प्लेक्स व्हायरस साधारणपणे तोंडावर, ओठांच्या आजूबाजूस किंवा जननें-द्रियांच्या ठिकाणी येतात व हरपीस जोस्टर हा मानेवर,

कंबरेकडे, पाठीवर, डोक्यावर किंवा पायावर अशा ठिकाणी येतो. नागीण हा जो त्रा-स आहे त्याला घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. लोकांमधील गैरसमज :- लहान मुलांना जर ही नागीण झाली तर पालक घाबरून जातात. मग ते एखादा अंगारा, देवाचे काहीतरी करतात किंवा त्या ठिकाणी औ-षधे लावायला सुरुवात करतात. नागीण हे एक व्हायरल इन्फे’कशन आहे,

याचा देवाशी काही सं’बंध नाही. आयुर्वेदानुसार शरीरात जर र’क्त व पित्त हे दोन दोष वाढले तर नागीण होते. आयुर्वेदात असे सांगितले आहे, की र’क्त व पित्त हे दोष जेव्हा वाढतात, म्हणजेच आपल्या आहारात मसालेदार, तिखट पदार्थ जास्त प्रमाणात येतात, पोट साफ होत नाही, शरीरातील उष्णता वाढते तेव्हा आपल्या शरीराची रो’गप्रतिकारक्षमता कमी होते व त्या व्हायरसशी आपण सामना करू शकत नाही.

नागीण – आयुर्वेदिक उपचार :- नागीण झाल्यावर तुम्ही लगेच आयुर्वेदिक उपचार चालू करा. र’क्तमोक्षण, विरेचन ही आयुर्वेदिक औ-षधे आहेत जी तुम्ही सेवन करा. ५-६ दिवसात नागीण ठीक होईल. नागीण कोणाला होते ? दूसरा एक गैरसमज लोकांमध्ये असा असतो, की नागीण झाली व त्या नागिणीचे तोंड व शेपटी एकत्र झाली, तर माणूस म’रतो.

असे कधीही होत नाही. नागीण ही ज्यांची रो’गप्रतिकारशक्ति कमी असते अशा व्यक्तींना नागीण जास्त होते. वृद्ध व्यक्ति, एच आय’ व्ही रु’ग्ण, कॅन्सरग्रस्त रु’ग्ण किंवा मधुमेही रु’ग्ण ह्यांना नागीण होण्याचा धोका जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी असते. जे लोक निरोगी आहेत, त्यांची नागीण लवकर ठीक होते. नागीण उपचार त्वरित घेणे :- वृद्ध व्यक्तींनी नागीण झाल्यावर लगेच उपचार सुरू करावेत,

नाहीतर त्यांची नागीण तर ठीक होते पण त्यानंतर त्यांना पोस्ट हरपेटीक न्यूरालजिया होतो. म्हणजे ज्या ठिकाणी नागीण होऊन गेली असेल, त्या ठिकाणी वेदना कायम राहाते, म्हणजे अगदी वर्षभर सुद्धा. ज्यांना पोस्ट हरपेटीक न्यूरालजिया आहे, म्हणजे नागीण झालेल्या जागी दाह होणे, वेदना होणे ही लक्षणे दिसतात, तर १-२ महीने आयुर्वेदिक उपचार घेणे जरूरी आहे.

डोळ्याजवळ नागीण :- नागीण जर डोळ्याच्या आसपास किंवा नाकावर झाली असेल, तर लक्ष देणे आवश्यक आहे. कारण डोळ्यामध्ये कोर्निया असतो व त्याठिकाणी जर इन्फेकशन झाले, तर तिथे अल्सर निर्माण होतात व दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. घरगुती उपाय :- नागीण झाली की आयुर्वेदिक उपचार चालू करा तसेच दिवाळीत आपण जो गेरू वापरतो त्या गेरूची २-३ चमचे पाऊडर घ्यायची. त्यामध्ये देशी गाईचे तूप किंवा शतधौतगृत मिसळून ते पुरळ झालेल्या ठिकाणी पातळ लेप लावून ठेवा.

२-३ वेळा हा लेप लावा. तिखट, मसालेदार, मांसाहार वर्ज्य करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.