Alphamarathi.com

Super Fast Marathi News
अळूच्या पानांची भाजी, वडी खाणाऱ्यांनो एकदा ही माहिती जरूर वाचा.. बघा यामुळे आपल्या शरीरात काय-काय घडते.. वेळीच जाणून घ्या नाहीतर तुमच्यासोबतही..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आपल्या आरो’ग्यासाठी खूप लाभदायी असते. यापैकीच एक भाजी म्हणजे अळूची पाने ही एक अतिशय आरो’ग्यदायी भाजी मानली जाते. हि भाजी चवीला खूप टेस्टी असते. हृदयाच्या वि’कारांवर मात करण्यासाठी अळूच्या पानांमध्ये अनेक असे औ-षधी गुणधर्म असतात. भारतीय संस्कृतीत भाजी शिवाय,

इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात. त्यामुळे आपले आरो’ग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असतात. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते. अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्ट या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

त्यामुळे शरीर अनेक सम’स्यांपासून दूर राहते. याचबरोबर अळूची पाने नियमितपणे खाणे आपल्या आरो’ग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच यामुळे आपल्या शरीरातील अनेक व्याधी लगेच बऱ्या होण्यास मदत होते. तसेच या वनस्पतीची पाने नियमित खाल्याने आपल्या शरीरातील मुख्य अवयव म्हणजेच डोळे निरो’गी राहतात.

कारण आपल्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. अळूच्या पानामुळे आपल्या डोळ्यांना विटामिन A मिळते. कारण या आळूच्या पानांमध्ये विटामिन A हे अधिक प्रमाणात उपलब्ध असते. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा खुप फायदा होतो. याशिवाय आपल्या डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होते,

त्यामुळे आपली दृष्टी वृद्धावस्थेत सुद्धा चांगली राहते. तसेच अळूच्या पानांचा दुसरा फायदा म्हणजे, यामुळे सांधेदुखीचा त्रा’स कायमस्वरूपी बंद होतो, तसेच वजन कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होत असतो. कारण या धावत्या काळात व्यायामाच्या अभावामुळे तसेच फास्ट फूडचे जास्त प्रमाणात सेवन, अवेळी झोपणे, चुकीच्या सवयी आपल्याला,

वजन वाढीची खूप सम’स्या निर्माण झाली आहे. याशिवाय अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असल्याने आपली पचनशक्ती सुधारते. तसेच आपले वजन हे नियंत्रणामध्ये राहते. अळूची पाने पोटाच्या वि’कारासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. कारण यातील पोषक घटकामुळे आपल्या पोट दु’खीच्या सम’स्या दूर होतात. तसेच जर आपल्याला र’क्तदाबाचा त्रा-स असल्यास,

ही आळूची पाने सेवन केल्यास यातील पोषक तत्वामुळे, आपले र’क्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय या अळूच्या पानांमुळे आपला ट्रेस सुद्धा कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या मनावरील ताण त-णाव दूर करण्यासाठी ही पाने अत्यंत महत्वाची आहेत असे सांगितले जाते. अळूच्या पानांचे गुणधर्म पाहता आपण अळूच्या पानांचा सेवन करणे आवश्यक आहे,

त्यामुळे अळूवडी, भाजी आहारात घ्यायलाच हवी, आपलं आरो’ग्य नीट तर सर्वकाही ठीक. म्हणून जरूर याचे सेवन केले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.